स्तोत्रसंहिता 132:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी तिला विपुलतेने अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन; मी तिच्या गरीबांना भाकरीने तृप्त करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तिला विपुल अन्नसामग्रीचा आशीर्वाद देईन, तिच्यातल्या दरिद्र्यांना अन्नाने तृप्त करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी या नगरीची भरभराट करेन; तिच्यातील गरिबांना अन्न देऊन तृप्त करेन. Viz kapitola |