स्तोत्रसंहिता 132:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 “ही जागा सर्वकाळ माझ्या विसाव्याची आहे; मी येथे राहीन, कारण माझी इच्छा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 “हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “हे माझे कायमचे विश्रांतीचे स्थान आहे; मी येथे विराजमान होईन, कारण येथेच राहण्याची माझी इच्छा आहे. Viz kapitola |