स्तोत्रसंहिता 132:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 खचित परमेश्वराने सियोन निवडून घेतली आहे; त्याच्या वस्तीसाठी त्याने इच्छा धरली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वराने सीयोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 कारण याहवेहनी सीयोनाची निवड केलेली आहे, आपल्या निवासस्थानासाठी त्यांची ही अभिलाषा आहे, ते म्हणतात, Viz kapitola |