Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 132:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला, आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले, तर त्यांची मुलेसुद्धा तुझ्या राजासनावर सर्वकाळ बसतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुझी मुले माझा करार व मी त्यांना शिकवलेले निर्बंध पाळतील, तर त्यांचीही मुले सर्वकाळ तुझ्या राजासनावर बसतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जर तुझे वंशज मी केलेल्या करारातील अटींचे व मी शिकविलेल्या आज्ञांचे पालन करतील, तर त्यांचे वंशजही सदासर्वकाळ तुझ्या राजासनावर विराजमान होतील.”

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 132:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy