स्तोत्रसंहिता 132:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुझा सेवक दावीदाकरिता, तू आपल्या अभिषिक्त राजापासून निघून जाऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमचा सेवक दावीदाकरिता तुमच्या अभिषिक्ताचा अव्हेर करू नका. Viz kapitola |