स्तोत्रसंहिता 13:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. मला मृत्यू निद्रा येऊ नये म्हणून, माझे डोळे प्रकाशीत कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याहवेह, माझ्या परमेश्वरा, मजकडे पाहा आणि मला उत्तर द्या. या अंधारात माझ्या डोळ्यांना प्रकाश द्या, नाहीतर मजवर चिरनिद्रा ओढवेल. Viz kapitola |