Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 129:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 कापणार्‍याच्या मुठीत ते येत नाही, पेंढ्या बांधणार्‍याच्या कवेत ते भरत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 कापणार्‍यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्‍यांनाही पेंढ्या मिळत नाहीत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 129:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy