स्तोत्रसंहिता 129:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पिडले आहे, तरी माझ्याविरुद्ध त्यांचे काही चालले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही. Viz kapitola |