स्तोत्रसंहिता 126:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो, तो पुन्हा हर्षाने आरोळी मारून आपल्या पेंढ्या आपल्याबरोबर घेऊन येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खातरीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे रडत पेरणीसाठी बी घेऊन जातात, ते आपल्या पेंढ्या घेऊन, आनंदाने हर्षगीते गात परत येतील. Viz kapitola |