स्तोत्रसंहिता 125:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यरूशलेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्याच्या लोकांसभोवती आता आणि सर्वकाळ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात. Viz kapitola |