Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 124:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशांतून मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा, त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो; पाश तुटलेला आहे आणि आम्ही मुक्त झालो आहोत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 124:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy