स्तोत्रसंहिता 124:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा त्यांचा क्रोध आमच्याविरूद्ध पेटला, त्यावेळी त्यांनी आम्हास जिवंत गिळून टाकले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता. तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते; Viz kapitola |