स्तोत्रसंहिता 122:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझ्या कोटात शांती वसो; तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुझ्या तटांच्या आत शांती नांदो; तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो. Viz kapitola |