स्तोत्रसंहिता 122:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण तेथे न्यायासने, दाविदाच्या घराण्याची राजासने मांडली आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इथेच न्याय-सिंहासन, दावीदाच्या वंशाचे सिंहासन स्थापित केले आहे. Viz kapitola |