स्तोत्रसंहिता 122:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत. Viz kapitola |