स्तोत्रसंहिता 11:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहेत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण पाहा, दुष्टांनी आपली धनुष्ये वाकविली आहेत, त्यावर आपले बाण चढविले आहेत की अंधारातून बाण मारून सरळ मनाच्या लोकांची हत्या करावी. Viz kapitola |