स्तोत्रसंहिता 11:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी परमेश्वराचा आश्रय केला आहे; तर मग तुम्ही माझ्या जिवाला असे का म्हणता की, “तू पक्ष्याप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी याहवेहचा आश्रय घेतला आहे. तर मग तुम्ही मला असे का म्हणत आहात: “पक्ष्याप्रमाणे तू आपल्या डोंगराकडे उडून जा,” Viz kapitola |