स्तोत्रसंहिता 10:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तो आपल्या मनात म्हणतो की, “मी ढळणार नाही, मी पिढ्यानपिढ्याही विपत्तीत पडणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तो स्वतःशीच म्हणतो, “मला कधीही काही हलवू शकणार नाही.” “मला कोणीही काही इजा करणार नाही,” अशी फुशारकी तो मारतो. Viz kapitola |