स्तोत्रसंहिता 10:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 दुर्जनांच्या गर्वामुळे दीन दुःखाने होरपळून जातो; ज्या क्लृप्त्या ते योजतात त्यांतच ते सापडोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दुष्ट मनुष्य आपल्या उद्धटपणात दुर्बलांचा छळ करतो, त्याने योजलेल्या दुष्ट योजनांमध्ये असहाय अडकले जातात. Viz kapitola |