स्तोत्रसंहिता 10:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 देवाला दुर्जन का तुच्छ मानतो? “तू झडती घेणार नाहीस” असे तो आपल्या मनात का म्हणतो? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परमेश्वराला दुष्ट तुच्छ का लेखतो? “परमेश्वर आपल्या दुष्कृत्यांचा झाडा कधीच घेणार नाही,” असे तो आपल्या स्वतःशी का म्हणतो? Viz kapitola |