स्तोत्रसंहिता 10:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तो आपल्या मनात म्हणतो की, “देवाला विसर पडला आहे, त्याने आपले तोंड लपवले आहे, तो हे कधीच पाहणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तो स्वतःशी बोलतो, “परमेश्वराच्या लक्षात हे कधीही येणार नाही, त्यांनी आपले मुख लपविले आहे, ते हे पाहात नाहीत.” Viz kapitola |