स्तोत्रसंहिता 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 कारण परमेश्वर न्यायींच्या मार्गाला मंजूरी देतो. परंतु दुष्टांचा मार्ग नष्ट होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण नीतिमानांच्या मार्गावर याहवेह दृष्टी ठेवतात, परंतु दुष्टांचा मार्ग सर्वनाशाकडेच ओढून नेतो. Viz kapitola |