नीतिसूत्रे 9:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 “चोरलेले पाणी गोड लागते, आणि गुप्तपणे खाल्लेली भाकर चांगली लागते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “चोरलेले पाणी गोड लागते; चोरून खाल्लेली भाकर रुचकर लागते;” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!” Viz kapitola |