नीतिसूत्रे 9:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ती तिच्या घराच्या दाराजवळ बसते, ती नगरातल्या उंचस्थानी आसनावर बसते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ती नगराच्या उच्च स्थानी आपल्या घराच्या दाराजवळ आसनावर बसून राहते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते. Viz kapitola |