नीतिसूत्रे 8:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यामध्ये काही वेडेवाकडे किंवा फसवेगिरी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत; त्यांत काही वाकडे व विपरीत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझ्या मुखातील सर्व शब्द नीतियुक्त आहेत; त्यातील कोणतेही कुटिल किंवा विकृत नाहीत. Viz kapitola |