नीतिसूत्रे 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 माझ्याद्वारे राजे सरदारसुद्धा राज्य करतात आणि सर्व अधिकारी न्यायाने कारभार चालवतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात. अधिपती न्याय ठरवतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 माझ्याद्वारे राजे राज्य करतात, आणि शासन करणारे योग्य तो हुकूमनामा देतात; Viz kapitola |