नीतिसूत्रे 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 रुपे घेऊ नका तर माझ्या शिक्षणाचा स्वीकार करा, आणि शुध्द सोने न घेता ज्ञान घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 रुपे घेऊ नका तर माझे शिक्षण घ्या; उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 चांदीऐवजी माझ्या शिक्षणाची, आणि उत्कृष्ट सोन्यापेक्षा ज्ञानाची निवड कर.” Viz kapitola |