नीतिसूत्रे 7:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तिचे घर हा नरकाकडे जाणारा महामार्ग, आणि खाली मृत्यूच्या खोल्यांकडे नेणारा मार्ग आहे. Viz kapitola |