नीतिसूत्रे 7:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जसा पक्षी, पाशाकडे धाव घेतो, तसा हे आपल्या जीवाची किंमत घेण्यासाठी आहे हे तो जाणत नाही, किंवा तिर त्याचे काळीज भेदून जाईपर्यंत तसा तो तिच्यामागे जातो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जसा पक्षी, पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो; पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जातो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तोपर्यंत बाण त्याच्या पोटात घुसतो, ज्याप्रमाणे पक्षी वेगाने पाशात अडकतो, त्याला माहीत नसते की ते त्याच्यासाठी प्राणघातक आहे. Viz kapitola |