नीतिसूत्रे 7:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तिने आपल्या मोहक बोलण्याने त्याचे मन वळवले; आणि आपल्या गोड बोलण्याने तिने त्यास सक्ती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तिच्या मोहक शब्दांनी वश करून तिने त्याला चुकीच्या मार्गाने नेले; गोड बोलून तिने त्याला मोहात पाडले. Viz kapitola |