नीतिसूत्रे 6:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तरी ती उन्हाळ्यात आपले अन्न तयार करते, आणि जे काय खाण्यास लागणारे कापणीच्या समयी ते जमा करून ठेवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते, आणि कापणीच्या दिवसांत आपले भक्ष्य जमा करून ठेवते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तरी ती तिचा अन्नसामुग्रींचा साठा उन्हाळ्यात करते आणि कापणीच्या हंगामात तिचे अन्न गोळा करते. Viz kapitola |