नीतिसूत्रे 6:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 जर चोर चोरी करताना पकडला तर लोक त्यास तुच्छ मानत नाही; तो भुकेला असताना त्याची भूक शमविण्यासाठी त्याने चोरी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्यासाठी चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानीत नाहीत; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 भुकेला असताना भूक भागविण्यासाठी जो चोरी करतो, त्याचा लोक तिरस्कार करीत नाहीत. Viz kapitola |