नीतिसूत्रे 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ह्याकरिता, माझ्या मुला, तू हे कर आणि आपला बचाव कर, कारण तू शेजाऱ्याच्या तावडीत सापडला आहेस. जा आणि आपल्याला नम्र कर आणि आपल्या शेजाऱ्याला तुला मुक्त करण्यास आग्रह कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजार्याच्या हाती सापडला आहेस; तर जा, त्वरा कर; आपल्या शेजार्याला अत्याग्रहाने गळ घाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून माझ्या मुला, स्वतःला सोडवून घेण्यासाठी तू असे कर, कारण तू तुझ्या शेजार्याच्या हाती सापडला आहेस: तर आता स्वतःला विनम्र करून त्याच्याकडे जा, आणि तुझ्या शेजार्याची झोप उडवून टाक! Viz kapitola |