नीतिसूत्रे 6:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 जर एखादा मनुष्य निखाऱ्यांवर चालला, तर त्याचे पाय भाजल्याशिवाय राहतील काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कोणी निखार्यावर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मनुष्य जळत्या कोळशावरून चालल्यास त्याचे पाय पोळणार नाहीत काय? Viz kapitola |