नीतिसूत्रे 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याच्या हृदयात कपट असून त्याबरोबर तो दुष्ट योजना आखतो; तो नेहमी वैमनस्य पसरतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्याच्या मनात उद्दामपणा असतो; तो दुष्कर्माची योजना करीत असतो; तो वैमनस्य पसरवतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जो त्याच्या हृदयात फसवणुकीच्या दुष्ट योजना करतो— तो नेहमीच भांडणाला चेतावणी देतो. Viz kapitola |