नीतिसूत्रे 6:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या मुला, शेजाऱ्याच्या कर्जाला जामीनासाठी जर तू आपला पैसा बाजूला ठेवलास, ज्याला तू ओळखत नाही अशा कोणाला तू कर्जासाठी वचन दिले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या मुला, जर तू आपल्या शेजार्याला जामीन राहिलास, परक्यासाठी तू हातावर हात दिलास, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या मुला, जर तू तुझ्या शेजार्याला जामीन राहिला आहेस, जर अनोळखी व्यक्तीचे कर्ज फेडण्यास तू वचनबद्ध झालास, Viz kapitola |