Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 5:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy