नीतिसूत्रे 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण व्यभिचारिणी स्त्रीच्या ओठातून मध टिपकतो, आणि तिचे तोंड तेलापेक्षा गुळगुळीत असते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण परस्त्रीच्या ओठांतून मध स्रवतो, तिचे तोंड तेलापेक्षा तुळतुळीत असते; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण वेश्येचे बोलणे मधासारखे गोड असते, आणि तिचा संवाद तेलापेक्षा गुळगुळीत असतो; Viz kapitola |