नीतिसूत्रे 5:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील. Viz kapitola |