नीतिसूत्रे 5:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तुझ्या झऱ्याला आशीर्वाद प्राप्त होवो, आणि तरुणपणी केलेल्या पत्नीसह तू संतुष्ट रहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तुझ्या झर्याला आशीर्वाद प्राप्त होवो; तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुझे पौरुषत्व आशीर्वादित होवो; आपल्या तारुण्यातील पत्नीबरोबर आनंदाचा उपभोग घे. Viz kapitola |