नीतिसूत्रे 5:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तू आपल्याच टाकितले पाणी पी, तुझ्या स्वतःच्या विहिरितले वाहते पाणी पी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू आपल्याच टाकीतले पाणी पी. आपल्या विहिरीतले वाहते पाणी पी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुझ्या स्वतःच्याच टाकीतील पाणी पी. तुझ्या स्वतःच्या विहिरीतील वाहते पाणी पी. Viz kapitola |