नीतिसूत्रे 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी माझ्या शिक्षकांच्या आज्ञा पाळल्या नाहीत, किंवा मला शिकवणाऱ्याकडे कान दिला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी माझ्या शिक्षकांचे आज्ञापालन करत नसे किंवा मला मार्गदर्शन करणार्यांकडे मी कानाडोळा करीत असे. Viz kapitola |