नीतिसूत्रे 5:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तुझ्या संपत्तीने परके मेजवाणी करतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसऱ्याच्या घरात जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुझ्या धनाने परके गबर होतील, आणि तुझ्या श्रमाचे फळ दुसर्याच्या घरात जाईल; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुझ्या संपत्तीवर अपरिचित लोक मेजवानी करू नये आणि तुझ्या परिश्रमाने दुसर्याचे घर समृद्ध होऊ नये. Viz kapitola |