नीतिसूत्रे 4:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ज्ञान हृदयात जतन करून ठेव आणि ते तुला उंचावेल, जेव्हा तू त्यास आलिंगन देशील तर ते तुझा सन्मान करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याला उच्च पद दे म्हणजे ते तुझी उन्नती करील. त्याला कवटाळून राहशील तर ते तुझा गौरव करील; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तू जर तिला उराशी जतन करशील तर ती तुला उंचावेल. ज्ञानाला दृढ आलिंगन दे मग ती तुला सन्मान देईल; Viz kapitola |