नीतिसूत्रे 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ज्ञान हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणून ज्ञान संपादन कर, आणि आपले सर्वस्व खर्चून सुज्ञता मिळव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ज्ञान ही श्रेष्ठ चीज आहे म्हणून ते संपादन कर; आपली सर्व संपत्ती वेचून सुज्ञता संपादन कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सुज्ञानाची सुरवात अशी आहे: सुज्ञान मिळव. जरी तुझ्याकडे जे आहे ते सर्व खर्च करावे लागले तरी समंजसपणा मिळव. Viz kapitola |