Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 ज्ञानाचा त्याग करू नकोस ते तुझे राखण करील; त्याच्यावर प्रीती कर आणि ते तुझे रक्षण करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ते सोडू नकोस म्हणजे ते तुझे संरक्षण करील; त्याची आवड धर म्हणजे ते तुझा सांभाळ करील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 सुज्ञानाचा त्याग करू नकोस आणि ती तुझे रक्षण करेल; तिच्यावर प्रीती कर आणि ती तुझे रक्षण करेल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 4:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy