नीतिसूत्रे 4:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 वाकडे बोलणे तुझ्यापासून दूर ठेव, आणि दूषित बोलणे सोडून दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तू उद्दामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटिल वाणीपासून फार दूर राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 सर्वप्रकारच्या विकृती तुझ्या मुखापासून दूर ठेव; अपभ्रष्ट भाषण तुझ्या ओठांपासून दूर असू दे. Viz kapitola |