नीतिसूत्रे 4:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परंतु योग्य करणाऱ्याचा मार्ग जो उदयाच्या प्रकाशासारखा आहे; मध्यान्हापर्यंत अधिकाधिक प्रकाशणाऱ्यासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्या उदयप्रकाशासारखा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 नीतिमान मनुष्याचा मार्ग सकाळच्या सूर्याप्रमाणे आहे, दुपारपर्यंत अधिकच तेजस्वी होणाऱ्या प्रकाशाप्रमाणे तो आहे. Viz kapitola |