नीतिसूत्रे 4:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण त्यांनी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही आणि कोणाला अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण दुष्कर्म केल्याशिवाय ते स्वस्थ राहू शकत नाहीत; कोणाला तरी अडखळून पाडल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. Viz kapitola |