नीतिसूत्रे 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी तुला ज्ञानाचा मार्ग दाखविला आहे; मी तुला सरळ मार्गाने घेऊन जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी तुला ज्ञानाचा मार्ग शिकवला आहे, तुला सरळतेच्या वाटांनी चालवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मी तुला सुज्ञान मार्गाचे शिक्षण देतो, आणि तुला सरळ वाटेने चालवितो. Viz kapitola |